बिझभव: डिजीकार्ड तयार करा,
शेअर करा
आणि आपला व्यवसाय वाढवा

bizbhava._logo bizbhava.in

वैभव टी.

- बिझभव:

बिझभव: सोबत
उच्चतम क्वालिटीचे
डिजीकार्ड तयार करा

बिझभव: डिजीकार्डबद्दल

बिझभव: एक व्यवसायाभिमुख सेवा प्रदाता असून आम्ही नेहमीच आपल्या ग्राहकांचे हित लक्षात घेऊन काम करतो. आमच्या विविध सेवांपैकी बिझभव: डिजीकार्ड एक आहे. 

एडिट करण्यायोग्य मजकूर, लोगो, उच्च क्वालिटी इमेजेस आणि 30 हून अधिक फीचर्सने समृद्ध  बिझभव: डिजीकार्ड आपल्या व्यवसायासाठी एक उत्तम पर्याय आहे. नावीन्यपूर्ण डिजीकार्ड  डिझाईन्स आपला व्यवसाय विशेष पद्धतीने संभावित ग्राहकांपर्यंत पोचण्यास मदत करतात. यासोबतच बिझभव: आपला व्यवसाय सर्व मुख्य प्लॅटफॉर्मवर पोचवण्यासाठी आवश्यक मदत करतो. 

बिझभव: डिजीकार्ड विशेष फीचर्स प्रदान करतो. उपलब्ध डिजीकार्ड  (किंवा सुचवलेल्या) डिझाईन्सपैकी आपल्या व्यवसायाचे डिजीकार्ड तयार झाल्यावर आपण सहज कॉन्टॅक्ट्स, व्हाट्सएप, सोशल मीडिया, ई-मेल आदि ठिकाणी शेअर करु शकता. 

आपल्या ग्राहकांना उत्तम आणि दर्जेदार सेवा देण्याची आम्ही खात्री बाळगतो. संपर्क करा आणि आजच आपले बिझभव: डिजीकार्ड तयार करा.

बिझभव: डिजीकार्ड फीचर्स

अनलिमिटेड शेअर करा

आपले बिझभव: डिजीकार्ड अधिकाधिक शेअर करा. तुमचा व्यवसाय हजारोंपर्यन्त पोचवा, जसे कि माऊथ पब्लिसिटी! ते तुम्हाला ठाऊक आहेच.

व्यवसायाभिमुख युनिक डिझाइन

ब्रँडिंगच्या दृष्टीने तयार डिझाइन जे तुमचा व्यवसाय परिभाषित करते, मग तुम्ही वस्तु-निर्माते किंवा विक्रेता/सेवा प्रदाता असाल.
जसा बिझनेस, तसे बिझभव: डिजीकार्ड!!

सुपर मार्केटिंग

व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोचवणे एक गोष्ट आहे, आणि तो योग्य पद्धतीने दाखवणे एक. आम्ही हे जाणतो.
हाय क्वालिटी बिझभव: डिजीकार्ड विशेष ग्राहकांना आकर्षित करण्यास आपली मदत करते.

संपर्क सेव्ह करण्यासाठी क्लिक करा

ग्राहक आपला प्रोफेशनल संपर्क सेव्ह करु शकतात, म्हणजेच ते आपल्या व्यवसायावर विश्वास करतात. आणि असे ग्राहक दीर्घकाळ टिकू शकतात. बिझभव: डिजीकार्ड आपल्या ग्राहकांत विश्वास निर्माण करण्याचा एक सोपा आणि कमी खर्चीक मार्ग आहे, तसेच नवीन ग्राहकांपर्यंत पोचण्याचासुद्धा!

एका क्लिकवर कॉल

नवीन ग्राहक मिळविण्याची एकही संधी गमावू नका, जेव्हा
कस्टमर्स एका क्लिकवर तुमच्यापर्यन्त पोचू शकतात.

व्हाट्सएप करण्यासाठी क्लिक करा

काम असो वा आराम,
व्हाट्सएपद्वारे ग्राहक एका क्लिकवर आपल्या संपर्कात राहतील

ई-मेल प्राप्त करा एका क्लिकवर

प्रोफेशनल चौकशी मिळविणे सोपे होते
ग्राहक एका क्लिकद्वारे आपल्याला मेल करु शकतात

मॅपवर लोकेशन शोधणे, एक क्लिक दूर

आपला व्यवसाय शोधत येणारे ग्राहक एका क्लिकद्वारे मॅपवर आपले लोकेशन पाहू शकतात.

उच्च क्वालिटी इमेजेस

बिझभव: डिजीकार्डमधील हाय क्वालिटी इमेजेस
आपल्या व्यवसायाची वेगळीच छाप पाडतात

कस्टमाईझ करा, जसे पाहिजे तसे!

विविध माहिती जसे की व्यवसायाबद्दल माहिती, उपलब्ध सेवा/माल, एका ओळीत व्यवसाय ओळख, आदी आपला व्यवसाय प्रभावीपणे पोचवला जाण्याची खात्री करते, आपल्या सोयीनुरूप बदल करा.*

बहुभाषिक सपोर्ट [मराठी/ इंग्लिश/हिन्दी*]

बिझभव: डिजीकार्ड इंग्लिश आणि स्थानिक भाषा केवळ ऑनलाईन न बदलता आपल्या व्यवसायानुरूप अर्थाने बदल करत ग्राहकांपर्यंत पोचवते. ज्यामुळे आसपास सर्वाना आपला व्यवसाय जाणून घेणे सोयीचे होते

स्मार्टफोनसाठी योग्य

बिझभव: डिजीकार्ड स्मार्टफोनवर सहज वापरले आणि शेअर केले जाईल अशा रीतीने ग्राहकांना उपलब्ध केले जाते

सोशल मीडियावर लिंक जोडा

बिझभव: डिजीकार्ड लिंक सोशल मीडियावर जोडल्याने व्यावसायिक चौकशा एकाच ठिकाणी प्राप्त करता येतात,
आपल्या स्वतःच्या स्मार्टफोनवर !

सोशल मीडिया लिंक्स जोडा

बिझभव: डिजीकार्डवर सोशल मीडिया लिंक्स जोडूनही
आपल्या व्यवसायाची माहिती एकाच ठिकाणाहून अनेक प्लॅटफॉर्म्सवर पाठवता येते, जसे की instagram, facebook page आदी

आणखी फीचर्स जोडले जाण्यास तयार

आम्ही सतत आपल्यासाठी सर्वोत्तम सेवा उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील आहोत, कदाचित काहीतरी अधिक !
खाली दिलेल्या डिजीकार्ड डिझाईन्सवर एक नजर टाकुया.

डिजीकार्ड डिझाईन्स

जसा बिझनेस,
तसे बिझभव: डिजीकार्ड

दर महिन्याला नवीन बिझभव डिजीकार्ड डिझाईन्स
किंवा आपण स्वतः एक डिझाईन सुचवू शकता

किंमत

बिझभव: बेसिक डिजीकार्ड

रु. 999 / वर्ष

रु. 799 /वर्ष

बिझभव: प्रीमियम डिजीकार्ड

रु. 1999 /वर्ष

रु. 1999 /वर्ष

बिझभव: प्रीमियम प्लस

संपर्क

बँक तपशील, ओटीपी, एटीएम पिन, आधार कार्ड/पॅन कार्ड नंबर, इत्यादीसारखी कोणतीही संवेदनशील वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका .

बिझभव:

फुरसुंगी-भेकराई रोड, भेकराईनगर, पुणे - 412308
+918830075076
bizbhava@gmail.com

Copyright © Bizbhava 2023. All Rights Reserved.

उत्तम! आता आपले व्हीजन प्रत्यक्षात आणूया

आपले बिझभव: डिजीकार्ड तयार करण्यासाठी खालील माहिती भरा. 

वेल डन! तुम्ही सर्वोत्तम निवडले आहे,
आता ते प्रत्यक्षात आणूया

आपले बिझभव: डिजीकार्ड तयार करण्यासाठी खालील माहिती भरा. 

Click to Share :

Click to Copy & Share as a Link

Copy the link & Share :

Have you already clicked?

आपण फॉर्म यशस्वीरित्या सबमिट केला आहे! उत्कृष्ट !!
तुमचे बिझनेस डिजीकार्ड शेअर करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी...
आम्ही बाकीची काळजी घेऊ
24 तासांच्या आत पुढील प्रक्रियेसाठी Whatsapp/कॉलची अपेक्षा करा

दरम्यान, तुम्ही आमची प्री-मेड डिजीकार्डची लायब्ररी पाहू शकता किंवा तुमच्या डिजीकार्डसाठी योग्य असलेल्या नवीन डिझाईनसाठी आयडिया देऊ शकता.

काही त्रुटी आढळल्यास, कृपया योग्य माहिती पुन्हा भरा.

Well Done! You Have Chosen the Best,
Now Let's Make it Reality

Fill out the Form Below to Create Your Bizbhava Basic Digicard

You have Submitted the Form successfully !
Excellent !!
We will take care of the rest
to make your bizbhava business digicard shine to share & Grow
Expect Whatsapp/Call for Further Process within 24 Hours

Meanwhile, you can check out our library of pre-made digicards to choose or  request a new one which is suitable to your niche.

Incase of any error occur, kindly refill the correct information.